Surprise Me!

Latest Marathi News I कोल्हापूर जिल्ह्यातील ठळक घडामोडी | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |

2021-04-28 49 Dailymotion

- जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 965 वर, तर 743 जण कोरोना मुक्त.

- हिसडा मारून मोबाईल चोरणाऱ्या दोन युवकांना अटक

- एसटी महामंडळाला कर्मचाऱ्यांचे पुढील महिन्याचे वेतनही  होणे मुश्किल

-जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची संततधार काही नद्यांना पूर .

-पंचगंगेवरील राजाराम बंधारा सलग दुसऱ्यांदा बंद

- तालुक्यातील हक्काच्या पाण्याचा एकही थेंबावर अन्याय होणार नाही.- मंत्री मुश्रीफ

-लाचलुचपत विभागवरच कॉरंटाईन होण्याची वेळ.
रिपोर्टर : निवास चौगले
व्हिडिओ : बी.डी.चेचर

Buy Now on CodeCanyon